Government Schemes :शावण बाळ योजनेंतर्गत (Shravan Bal Seva
State Determination Scheme)65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक
आधार देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पेन्शञन योजनेच्या
माध्यमातून राज्यातील ज्येष् नागरिक आर्थिकदृष्या स्वावलंबी होऊन त्यांना
उतार वयात आवज्यक असणाऱ्या गोष्टींसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची
गरज राहणार नाही. राज्य सरकारच्या (State Govt)श्रावणबाळ राज्य
निर्धारण योजनेंर्गत वृद्धापकाळात त्यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत
म्हुणून सरकारकडून दरमहा 600 रुपये जेष्ठ नागरिकांच्या बॅक खात्यात टाकले जातात.
योजनेची वैशिष्ये अन् फायदे:
अर्जदाराला राज्य सरकारकडून प्रवर्ग (A) अंतर्गत दरमहा 600 रुपयांची मदत केली जाते
- अर्जदारास राज्य शञासनाकडून दरमहा 400 रुपये आणित्याच लाभार्थयाला
इंदिरा गांधी राष्र्ी वृद्धावस्था निवृत्तीवेतन योजनेंतर्गत - (B)अंतर्गत केद्र
सरकारकडून दरमहा 200 रुपये निवृत्तीवेतन दिले जाते, असे मिळून
लाभार्याच्या बँक खात्यामध्ये दरमहा 600 रुपये जमा केले जातात
योजनेसाठी आवइयक पात्रता :
= श्रावण बाळ सेवा राज्य निर्धारण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय
65 वर्षापेक्षा अधिक असावे
- दारिद्र्य रेषेखालील (BPL) ध्रेणी आणि बिगर बीपीएल श्रेणी या दोन्ही श्रेणीना
या योजनेचा लाभ मिळतो.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपेक्षा अधिक नसावे
योजनेसाठी आवइयक कागदपत्र
- विहित अर्ज
- रेजन कार्ड
- वयाचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेसाठी आवज्यक अटी :
- अर्जदार हा महाराष्ट्रतील कायमचा रहिवासी असावा
- अर्जदाराचं वय 65 वर्षे किंवा अधिक असणं आवड्यक.
- अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा अधिक नसावं,
- अर्जदाराचं नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट नाही.
- अर्जदार हा महाराष्ट्रतील कायमचा रहिवासी असावा
- अर्जदाराचं वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक आवरयक
- अर्जदाराचं वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा जास्त नसावं,
- अर्जदाराचं नाव बीपीएल यादीमध्ये समाविष्ट असावं
अधिकृत वेबसाइट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू
शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली
आहे. तरी काही तुरटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!