⛈️ *पुढील 12 तासांकरिता अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा* आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट
🏫 *शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा* - रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये दोन हजार ग्रंथालये स्थापन करण्यात येणार.
*यामध्ये दोन लाख पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.* ज्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढीस लागेल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
😱 *सोशल मीडियावर आर्थिक सल्ले देणाऱ्या इंफ्लुएंसर्ससाठी मोठी बातमी आहे*. जर influencer BFSI space म्हणजेच Banking, Financial services आणि Insurance शी संबंधित कंटेंट बनवत असेल, तर त्याच्याकडे तसा कंटेंट बनवण्याची परवानगी असायला हवी.
*तसेच स्टॉक मार्केट किंवा इतर गुंतवणूकीचा सल्ला देत असेल*, तर त्याच्याकडे SEBI registration नंबर असायला हवा आणि तो नंबर, त्याचे नाव आणि qualifications मध्ये दिसायला हवा, असे सरकारने म्हटले आहे.
🏠 *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात २१ ऑगस्टला बैठक पार पडली*. या बैठकीत गिरणी कामगारांना हक्काची घरे आणि वारसांना नोकरी मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
💷 *केंद्र सरकार लवकरच 'मेरा बिल मेरा अधिकार' ही योजना सुरू करणार आहे*. याद्वारे, जीएसटी अंतर्गत खरेदी केलेल्या वस्तूंचे जीएसटी इनव्हॉइस अपलोड करणार्यांना रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान हि योजना कशी असणार हे आपण पुढे येणाऱ्या मॅसेज मध्ये सविस्तर जाणून घेऊ.
🏫 *8 ते 10 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये दिल्लीतील सर्व शाळा*, कार्यालये आणि बँका बंद राहणार; G20 परिषदेमुळे केजरीवाल सरकारचा निर्णय
🇯🇵 *देवेंद्र फडणवीस यांना मानद डाॅक्टरेट उपाधी देणार;* उपाधी देणार; जपानमधील विद्यापिठाची घोषणा
👌 *PM मोदींनी दक्षिण आफ्रिकेत साजरे केले रक्षाबंधन*, भारतीय वंशाच्या महिलेने बांधली राखी
🤗 *महाराष्ट्रात चौथं महिला धोरण येणार*; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
😱 *खराब कोलेस्ट्रॉलमुळे दरवर्षी 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू*,आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचं विधान
🌒 *केवळ शाळाच नाही तर विद्यापीठांमध्येही 'चांद्रयान'चं* थेट प्रक्षेपण होणार; UGCने दिले निर्देश
🪙 *Today Gold Rates* सोन्याचे भाव जाणून घ्या 22k = 54500/- ||| 24k = 58,900/- ||| Silver 72,800/- Per 1KG
🎖️ *भारतानं पहिल्यांदाच जिंकल 'गोल्ड मिडल'!* जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आदिती गोपिचंद स्वामीची ऐतिहासिक कामगिरी
Post a Comment
आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!