🇯🇵 *जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र* फडणवीस ५ दिवसांच्या दौर्‍यावर रवाना


👦 *बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्काराकरिता अर्ज मागविणे सुरू*  पुरस्कारासाठीचे अर्ज www.awards.gov.in संकेत स्थळावर विहीत वेळेत अपलोड करण्यात यावेत


📰 *शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता* – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील


🧅 *केंद्र सरकारने 5 लाख मॅट्रिक टनचा बंपर स्टॉक खरेदी केला आहे -* त्यानुसार सोमवारपासून देशात कांद्याची विक्री सुरु होणार केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावले - तर आज 21 ऑगस्ट रोजी सरकार 25 रुपये किलोने काद्यांची विक्री करेल. 


😶 *छगन भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला १ लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल* - अशी घोषणा विश्वजीत देशपांडे यांनी केली 


🪙 *या महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,096 रुपयांची*, तर चांदीची किंमत 3,413 रुपयांनी कमी झाली आहे. 24K = 58,750/- || 22K = 54,390/-

 

⛈️ *राज्यात २५ ऑगस्टपर्यंत पाऊस कायम असेल,* असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे


 💰 *राज्यातील 50 हजार गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण,* निर्णय जारी


🏥 *आरोग्यमंत्र्यांची शासकीय रुग्णालयात मोफत उपचारांची घोषणा,* मात्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी उपचार सशुल्कच


📢 *हिमाचल प्रदेशमध्ये नैसर्गिक कहर*! 5 दिवसांत 78 लोकांचा मृत्यू, केंद्राकडून 200 कोटींचा निधी मंजूर


🔴 *विषय नोंदविताना चुका झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू* न देण्याचा सीबीएसईचा इशारा


👀 *रजनीच्या जेलरनं 500 कोटींचा टप्पा ओलांडला,* गदर 2 थंडावला!


📉 *कांद्याच्या बाजारभावात वीस टक्के घट:* केंद्र शासनाच्या निर्णयाचा फटका


🚫 *कुठल्याही प्रकारची नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या लगेच राजीनामा देईल* - दिलीप वळसे पाटील


🔔 *राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर, यांना जनताच खरी जागा दाखवेल;* शरद पवारांचा सरकारवर घणाघात


⚖️ *राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची 8 वर्षांनंतर जामिनावर सुटका*, अण्णा भाऊ साठे महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी होते तुरुंगात


🏏 *वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या लढतीची तारीख पुन्हा बदलणार;* BCCI वर दडपण, जगभरात नाचक्की


Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post