संकल्प निरोगी महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व राबविलेले उपक्रम
सर्व नागरिकांना मिळणार १५ ऑगस्ट २०२३ पासून मोफत वैद्यकीय उपचार
१) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या विमा संरक्षण मर्यादित रु. १.५० लाखांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ. योजना राज्यातील सर्व रहिवाशांना लागू,
२) आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात वाढ 'आशा'ना रु. ५०००/- व गटप्रवर्तकांना रु. ६२००/- मासिक मानधन.
३) 'जागरुक पालक, सुदृढ बालक' अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील २,१८,४०,५१४ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा.
४) वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराला प्रारंभ.
५) जालना, भिवंडी, पुणे आणि नागपूर येथे मानसिक आरोग्य व नवीन व्यसनमुक्ती केंद्रे निर्मितीची प्रक्रिया सुरु,
६) मेळघाट सारख्या दुर्गम भागासाठी ४३ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी.
८) राज्यात 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ची स्थापना. ७०० ठिकाणी सुरु करणार.
१) आतापर्यंत ३ कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे 'आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ कार्ड (आभा कार्ड) बनविण्यात यश.
१०) अधिक पारदर्शकता आणि अचूकतेसाठी राज्यातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे बदल्या.
११) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना.
१२) नीती आयोगाच्या प्रकल्पातून धाराशिव येथे 'फिरते मल्टीस्पेशालिटी रुग्णालय' सुरू.
१३) शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार करण्याबाबतचा ऐतिहासिक निर्णय,
१५) 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत एकूण ४,३९,२४,१०० माता-भगिनींची आरोग्य तपासणी. त्यात २७,९७,३९४ गरोदर मातांचा समावेश.
१६) पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरात ११ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा.
१७) 'सुंदर माझा दवाखाना' अभियानांतर्गत आरोग्य संस्थांची स्वच्छता आणि सुशोभीकरण,
१८) मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान.
१९) आधुनिक उपकरणासहित व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह १७५६ अॅम्बुलन्स खरेदीचा निर्णय.
२०) ठाणे व कोल्हापूर (उदगाव) येथे अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय उभारणार.
७) हृदयरोग रुग्णांसाठी कार्डियाक कॅथलॅब.
लवकर निदान, मोफत उपचार, निरोगी ठेवा आपला परिवार
१४) चार जिल्ह्यांमध्ये ३० खाटांच्या आयुष रुग्णालयांची निर्मिती.
महाआरोग्य शिबिर आप दुवाखाना सुंदर माझा दवाखाना सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन