राज्यातील सर्व महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांना निमंत्रण तुमच्याकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असल्यास नक्की सहभागी व्हा
विशेष प्राधान्य
महिला नवउद्योजक
• ITI विद्यार्थी व विद्यार्थिनी
• वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट
अधिक माहितीसाठी www.msins.inला भेट द्या
पारितोषिके
• तालुकास्तरावर ३ विजेत्यांना रोख बक्षिसे .
• जिल्हास्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी
रु. १ लाख व राज्यस्तरीय १० विजेत्यांना रु. ५ लाखांचे बीज भांडवल
• शैक्षणिक संस्था व जिल्ह्यांनाही पारितोषिके
शैक्षणिक संस्थासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३
विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२३
Tags:
सरकारी योजना