आजच्या ठळक घडमोडी 18/08/2023

📰 *आपले गावआपल्या योजना- आजच्या ठळक घडामोडी*
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 *अजितदादांना मुख्यमंत्री करणे भाजपला महागात पडेल;* बच्चू कडू यांचा इशारा

💧 *गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार* - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

📱 *सरकारचे महत्त्वाचे पाऊल! सायबर क्राईमला बसणार आळा*; सिम खरेदीसाठी डीलरचे होणार पोलीस Verification

📌 *कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी* राऊतांचे निकटवर्तीय पाटकरांना अटक!

🫰 *सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज* दडपण्याचे काम भाजपा करत आहे - नाना पटोले

🚎 *‘शासन आपल्या दारी, प्रवासी वाऱ्यावरी’;* एसटी महामंडळाच्या गाड्या कार्यक्रमासाठी वापरल्या, प्रवाशांचे हाल

💻
*एसईबीसी-ईडब्ल्यूएसचा गुंता कायम* ,मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर

🌊 *रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली*; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

🥃 *नाशिकमध्ये औषधांच्या आडून विदेशी मद्याची तस्करी;* सिनेस्टाईल पाठलागाने टेम्पोसह 44 लाखांचा मद्यसाठा जप्त

💰 *केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!* सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेआधीच मिळणार पगार आणि बोनस

🤑 *सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.* बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवल्याचे जाहीर केले. त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. 

📱 *अ‍ॅपल कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयफोननंतर अ‍ॅपलच्या 'एअरपॉड्स'चं उत्पादन देखील आता भारतात होणार आहे*. लवकरच फॉक्सकॉनच्या हैदराबादमधील फॅक्टरीत अ‍ॅपल एअरपॉड्सचं उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

📱 *काउंटरपॉइंट रिसर्चने केलेल्या अहवालानुसार,* भारत आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश बनला आहे. आतापर्यंत 200 मिलियन युनिट्सचा टप्पा पार करत भारताने ही बाजी मारली आहे.

📱 *आयफोन रात्रभर चार्जिंगला ठेवून झोपू नका कारण त्यामुळे फोन गरम होऊन पेट घेऊ शकतो,* असा इशारा जगातील आघाडीची फोन उत्पादक कंपनी ‘ॲपल’ ने जारी केला आहे. 

👩‍🏫 *महाराष्ट्रात शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक* ! स्त्री शिक्षणाचा वारसा असलेल्या महाराष्‍ट्रात पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या 1 कोटी 3 लाख 82 हजार 570 मुलींपैकी बारावीपर्यंत केवळ 20 लाख 54 हजार 252 मुलीच पोचल्या आहेत.

Post a Comment

आपले गाव, आपल्या योजना" वेबसाईटला भेट दिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपले अभिप्राय आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रेरणा देतात. कृपया तुमचे सहकार्य असेच कायम ठेवा!

Previous Post Next Post